People who reacted

आजपासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐 बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी श्री गणपती चरणी प्रार्थना 🙏🙏🙏 ॥गणपती बाप्पा मोरया॥

2 Reacts
0 Comments
0 Share
Reacts
Comments
Share
Please select a problem